Header Ads Widget

मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या कर्तृत्वाने नायगाव विधानसभा मतदारसंघात आमदारकीची संधी मिळू शकते ? भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास !!

       माधव पवार
नायगाव येथील मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या कर्तृत्वाने नायगाव विधानसभा मतदारसंघात आमदारकीची संधी मिळू शकते ? भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास नायगाव तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून भाजपा पक्ष श्रेष्ठने सुद्धा या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी होटाळकर यांना संधी देतील अशी अपेक्षा ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे

भाजपा पक्षांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या  सुजळ नेतृत्वामुळे पक्ष श्रेष्ठीने या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी येत्या आगामी काळात म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळू शकते ? असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात या मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी व विकास करण्याच्या संदर्भात या मतदार संघासाठी सक्षम उमेदवारांची आवश्यकता असल्यामुळे या मतदार संघाचे नेतृत्व भाजपा पक्षाचे माजी शिक्षण सभापती व नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर हेच करू शकतात असा विश्वास भाजपा पक्षाचे असंख्य कार्यकर्त्यानी व्यक्त केला आहे 

भाजपा पक्षाचे नायगाव सोशियल मीडियाचे नायगाव तालुका उपध्यक्ष सटवाजी मोदलवाड काहाळेकर रावसाहेब पाटील भाजपाचे कुंटुर ( ब ) शक्ती केंद्र प्रमुख बेलककर बळेगावकर यांच्या आदी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे 





Post a Comment

0 Comments