Header Ads Widget

शांतिनिकेतन विद्यालय रुई येथे शाळेच्या पहिल्याच दिवसी मुख्याध्यापक बन्नाळीकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत पुस्तकाचे केले वाटप

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील गोदावरी शिक्षण संस्था राहेर संचालित संस्थेचे अध्यक्ष राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या रुई बु येथील शांती निकेतन विद्यालयात दिनांक १५ जुन २०२३ रोजी शाळेची घंटा वाजली आणि विद्यालयात विध्यार्थीची गर्दी झाली आहे

शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकानी शाळेच्या पहिल्याच दिवसी विध्यार्थाचे अभिनंदन करुन स्वागत करीत विध्यार्थीना मोफत शालेय पाठ्या पुस्तके वाटप केले आहे
तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु ही माजी मंत्री तथा खा. स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी गोदावरी शिक्षण संस्था राहेर संचलित अंतर्गत विद्यालयाची निर्मिती विध्यार्थीच्या शिक्षणासाठी केली आणि या शाळेत विध्यार्थीना दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेचा ९८ टक्के निकाल लागला ही दरवर्षाची परंपरा मुख्याध्यापक बन्नाळीकर यांच्या शिक्षका बरोबर विध्यार्थीनी कायम ठेवली आहे

शांती निकेतन विद्यालय रुई बुचे मुख्याध्यापक  जी के बन्नाळीकर यांच्यासह गावचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख, व शाळेतील शिक्षक वाय डी डूमने व्ही एस, बी बी देशमुख अनेराये डि बी हिवराळे, व्ही एल नित्तेवाड एस जे वानखेडे बी.बी सज्जन एस बी कदम, ए एम नारे सौ पंतगे मॅडम सौ देवघरे मॅडम आदीसह सेवक बालाजी जंगीलवाड,शामराव कुंटूरकर आदीने शाळेच्या पहिल्याच दिवसी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करत शालेय पाठ्या पुस्तकाचे विद्यालयात वाटप करण्यात आले आहे 



Post a Comment

0 Comments