माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले दोन तरुण युवक यांचा दिनांक १७ जुन २०२३ रोजी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्र मंडळीच्या माध्यमातून शोषियल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसून येत आहे तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील प्रदीप रामराव पाटील सुगावे तर विकास विश्वाभंर बोंडले यांचे चहात्या कडून व्हाट्सअप फेस बुक इंस्टाग्राम युट्युब अशा तांत्रिक युगातील सोशीयल मीडियावर वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे

0 Comments