राज्यातल्या राज्य कर्त्यांचा राजकीय गोंधळ लक्षात घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी राज्यात हळू हळू त्यांच्या पक्षाचे जाळे पसरवित असून आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले दिग्गज नेते मंडळी के सी आर मध्ये प्रवेश घेताना दिसून येत आहे
महाराष्ट्र राज्यातले राजकीय सत्ताधारी म्हणतात तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या पक्षामुळे राज्यात काहीच परिणाम होणार नाही म्हणत असले तरी के सी आरचे जाळे मोठ्या झपाट्याने महाराष्ट्रात वाढत असल्याचे प्रसिद्धी ह्या महाराष्ट्रातल्या चॅनेल वाल्याने देत आहेत हे विसरता कामा नये असे अनेकांची मत आहे
तेलंगणाचे मुख्यमंत्री केशर यांची राज्यात तिसरी सभा झाली या राज्यातली जनता केशर च्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्या जात असले तरी राज्यातला राजकीय गोंधळ पाहून केशियाच्या सभेमुळे राज्यातल्या सत्ताधार्याची चांगलीच झोप उडत असल्याचे वास्तव चित्र राज्यात दिसून येत आहे
राज्यातल्या सरकार हे तेलंगणा सरकार सारखी सुविधा देत नसल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी आर महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यासह जनतेला सांगतो या सरकारने तेलंगणा सरकार सारख्या सुविधा शेतकऱ्याला दिल्यास मी राज्यात पाऊल टाकणार नाही असा सवाल ही तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी लोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेच्या दरम्यान ते बोलत होते

0 Comments