Header Ads Widget

पॉवरफुल राजकीय पुढार्‍यांच्या कार्यकर्त्यांची हवा कुल अन निवडणुकीच्या काळात नेता हैराण कार्यकर्ता मात्र पॉवर फुल ? -

       माधव पवार
राजकारण हे देशाला लागलेली कीड असल्यामुळे लोकसभेच्या निवडणुका असो की विधानसभेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो या निवडणुकीच्या दरम्यान नेता मात्र हैराण होत असल्याचे दिसतो तर त्यांचा कार्यकर्ता मात्र पावरफूल असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते

परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये पावर फुल राजकीय पुढार्‍यांच्या कार्यकर्त्यांची मात्र हवा कुल झाली असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे  

देशातील व राज्यातील काँग्रेस पक्ष असो की भाजप पक्ष असो शिवसेना पक्ष असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा मनसे असो की वंचित बहुजन आघाडी असो या पक्षात काम करणारी कार्यकर्त्यांची फळी मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एका पेक्षा एक पावरफुल असतात तर त्यांचा नेता मात्र हैराण असतो तशाच पद्धतीने राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्याचे सध्याचे वास्तव चित्र हवा कुल झाल्याचे दिसून येत आहे

राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांची हवा मात्र कुलच झाली असल्याचे दिसून येत असले तरी पॉवरफुल राजकीय पुढार्‍यांच्या कार्यकर्त्यांची हवा मात्र फुल निवडणुकीच्या काळात टाईट होते तर नेता मात्र हैराण होत असल्याचे दिसून येते 

Post a Comment

0 Comments