Header Ads Widget

जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांच्या वतीने दोन पत्रकारासह एका प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार !!

        माधव पवार
नायगाव येथील रहिवासी असलेले तथा विविध बातम्यांच्या माध्यमातून राजकीय पुढारी असो की प्रशासनातील कर्मचारी असो यांना घाम फोडणारे जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखत्रेवार यांच्या वतीने दोन पत्रकारासह एका प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आलं आहे

नायगाव येथील तहसील महसूल प्रशासनातील महसूल सहाय्यक युनूस भाई यांच्यासह दोन पत्रकाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भावी कार्यासाठी दिनांक ५ जुन २०२३ रोजी जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या व विविध वर्तमानपत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ व कनिष्ठ पत्रकारांचा व  प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील वाटचालीला चालना मिळावी म्हणून नायगाव येथे पत्रकारांच्या वतीने म्हणजे जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांनी सत्काराचे आयोजन केले आहे 

जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांच्या मार्फत नायगाव तहसीलचे कर्तव्यदक्ष महसूल सहाय्यक इनुस भाई यांच्यासह दैनिक गावालाचे पत्रकार माधव चव्हाण पत्रकार रामप्रसाद चन्नावार पत्रकार शेख अरिफ भाई दैनिक एकमतचे पत्रकार लक्ष्मणराव बर्गे पत्रकार संदीप कांबळे यांना शुभेच्छा लखपत्रेवार यांच्या वतीने देण्यात आल्या  आहेत

जेष्ठ पत्रकार प्रभाकरदादा लखप‌त्रेवार यांच्या  दै.सकाळ संपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त पत्रकार माधव चव्हाण, लक्ष्मण बरगे, तहसील कार्यालयाचे कर्मचारी युनूस शेख वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आले

पत्रकार मित्र प्रभाकरदादा लखप‌त्रेवार, रामप्रसाद चन्नावार प्रकाश महिपाळे, शेशेराव कधारे, गोविंद पा.शिदे परमेश्वर जाधव रामकृष्ण मोरे, अंकुशकुमार देगावकर अदिनी उपस्थित राहून वाढदिवसानिमि‌त शुभेच्छा देण्यात आल्या

Post a Comment

0 Comments