नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई ग्रामपंचायत कार्यालयाच्या महिला सरपंच यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याचा पदभार स्वीकारलेले नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांचा दिनांक २१ जुन २०२३ रोजी पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रुई बुच्या परंपरे नुसार कुंटूर पोलीस ठाण्यात येणाऱ्या नूतन पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रुई बु नगरी सज्ज असते त्यानुसार सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या हस्ते सपोनि बहात्तरे यांचा सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहातरे यांचा विशेष सत्कार सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे
यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा कुंटूर मार्केट कमिटीचे संचालक हणमंतराव पांडे महिला सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख उपसरपंच प्रतिनिधी दिंगबरराव गंगाराम गोरटकर वामनराव पांडे सूर्यकांत पांडे धोंडीबा पवार प्रभाकर गोणगोपले बंडू व्यंकटराव पांडे किसनराव सोनटक्के गोपाळ देविदास पाटील शिंदे नहनू पवार धोंडीबा पांडे आदी यावेळी सपोनि बहातरे यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित होते

0 Comments