नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रुई बुचे सौ सरपंच प्रियंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ७ जुन २०२३ रोजी संध्याकाळी ठीक साडे आठ वाजण्याच्या दरम्यान अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन हरी हणमंतराव पांडे यांच्यासह एन एस पांडे तिरुपती पांडे यांनी केले आहे
तालुक्यातील रुई बु नगरी ही माजी उपसरपंच तथा गावच्या महिला सरपंच सौ प्रियंकाताई निलेश देशमुख यांचे हे आजूळ असल्यामुळे या गावचे राहिसी असल्यामुळे त्यांच्या मित्र परिवारांच्या वतीने स्वस्त धान्य दुकानदार व्यंकटराव पांडे यांच्या घरा समोरच्या पटांगणात देशमुख यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला आहे
रुई बु ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कुंटूर मार्केट कमिटीचे संचालक तथा गावचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हणमंतराव पांडे, वामनराव पांडे श्रीकांत उर्फ पिंटू देशमुख उपसरपंच दिंगबर गोरठकर डॉ किशनराव पवार माधव पाटील शिंदे यांच्यासह साहेब दिंगाबर पवार विजू पांडे किशनराव सोनटक्के बंडू व्यंकटराव पांडे आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments