Header Ads Widget

नायगावच्या पांडे परिवाराचा लग्न सोहळा वाढदिवस नामांकित पती पत्नी शिक्षण क्षेत्रात सौ ताई मुख्याधिपिका तर पांडे शिक्षक तथा पत्रकार !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम व नायगाव येथील रहिवासी असलेले एक सुशिक्षित कुटुंब हे शिक्षणाच्या माध्यमातून देशाची नूतन पिढी सुक्षित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावत असताना सौ पांडे ताई ह्या मुख्याधिपिका म्हणून शिक्षण क्षेत्रात आहेत तर बाळासाहेब पांडे हे शिक्षक म्हणून मांजरम येथे येथे कार्यरत आहेत

जिल्ह्यातील नायगाव मांजरम येथील रहिवासी असलेले सुशिक्षित पांडे परिवार या शिक्षण क्षेत्रातील पती पत्नीचा दिनांक १ जुन २०२३ रोजी लग्न वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  त्यांच्या भावी आयुष्यासाठी विविध क्षेत्रातुन मित्र मंडळी व चाहत्या कडून शुभेच्छाचा वर्षाव होताना सोशीय मीडियावर दिसून येत आहे 

नायगावच्या पांडे परिवाराचा लग्न सोहळा वाढदिवस असल्यामुळे हे नामांकित पती पत्नी शिक्षण क्षेत्रात असल्याने ताई मुख्याधिपिका म्हणून तर बाळासाहेब पांडे हे शिक्षक तथा पत्रकार दैनिक पुण्यनगरीचे नायगाव तालुका प्रतिनिधी आहेत 

एकी कडे नूतन पिढी घडविण्याचे काम तर दुसरीकडे समाजात होणारे अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्याचे काम त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून बाळासाहेब पांडे हे करत अशा या नामांकित पती पत्नीच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव फास्ट न्यूज वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत 

Post a Comment

0 Comments