Header Ads Widget

सोमठाण्याच्या एका शिक्षण सम्राटाचा वाढदिवस "अन " अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विशेष विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

       
        माधव पवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्षेत्रात अतिशय उल्लखनिय कामगिरी बजावनारे तथा शिक्षण क्षेत्रातील शिक्षण सम्राट म्हणून परिचयात आहेत

नायगाव पंचायत समितीच्या काँग्रेसच्या माजी सभापती सौ वंदनाताई मनोहर पवार यांचे प्रतिनिधी प्राचार्य मनोहर पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवासी असलेले व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती जिल्हाध्यक्ष तथा विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळ व संत पुंडलिक शैक्षणिक प्रतिष्ठान अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजर्षी शाहू महाराज हायस्कूल हिप्परगा जवाहरनगर श्री दत्त विद्यामंदिर कोलंबी संत पुंडलिक महाविद्यालय सोमठाणा वरील सर्व शैक्षणिक युनिटचे संस्थापक सचिव अध्यक्ष माजी प्रचार्य मनोहर पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठया थाटात संपन्न होणार आहे 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांना देती अग्रस्थान बरबडा सर्कलची शान नायगाव तालुक्यातील " वसंतमय " काँग्रेसचा सन्मान शिक्षण समाज पर्यावरण व राजकीय क्षेत्रातील सुवर्ण पान माजी प्राचार्य मनोहर  पवार साहेबांना वाढदिवसाच्या निमिताने नायगाव फास्ट न्यूजच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

शिक्षण सम्राट ग्रामिण भागातील गोरगरीबांची शिक्षणा पासून वंचीत राहू नये म्हणून शिक्षण क्षेत्र या माध्यमाची मोठी निर्मिती केली विद्यार्थ्यांना मोठ मोठे अधिकारी बनवणारे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य आदर्श शिक्षक माजी पंचायत समिती सभापती प्रतिनीधी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य मनोहर पवार सरांना खूप खूप शुभेच्छा !!


Post a Comment

0 Comments