Header Ads Widget

वाढोणा शहरात डॉ मुक्कावार दंत रुग्णालयाचे विशेष मान्य वरंच्या हस्ते उदघाटन !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे :

जन सेवा ही ईश्वर सेवा असतें या म्हणी प्रमाणे प्रा. प्रमोद मुक्कावार यांचे लाडके पत्र डॉ प्रथमेस प्रमोदराव मुक्कावार हे बी डी एस डेंटल सर्जन पदवी पूर्ण केल्याच्या नंतर आता जनतेसाठी व २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वाढोणा शहरात डॉ मुक्कावार दंत रुग्णालयाचे विशेष मान्य वरंच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे डॉ मुक्कावार यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेची सुरुवात ग्राम दैवत परमेश्वराच्या आशीर्वादाने मुक्कावार दंत रुग्णालयाच्या माध्यमातून दवाखान्याची सुरुवात करण्यात आली असून रुग्णालयात रुग्णानी सेवा घेण्यासाठी जावेत असे आवाहन ही यावेळी करण्यात आले असून त्यावेळी उद्घाटक म्हणून मान्यवरांची उपस्थिती होती 
प्रमुख अतिथी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे बाबुराव कदम कोहळीकर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र वानखेडे श्यामजी रायेवार भाजपा तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान भाजपा नेते किशन पाटील वानखेडे मा.म बँक नांदेड संचालक गणेशराव शिंदे आदी यावेळी उपस्थित होते 

भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ_सुर्यवंशी मा.शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे डॉ डी डी गायकवाड.डॉ गणेश कदम.डॉ दामोधर राठोड प्रवीणजी जन्नावार सुधीर उत्तरवार डॉ सुशीलकुमार ढगे डॉ मुक्कावार  शिक्षकवृद व्यापारी मोठया संख्येने उस्थितीत होते 


Post a Comment

0 Comments