Header Ads Widget

जेष्ठ महिला रुक्‍मीनबाई शेकप्पा जिदेवार यांचे निधन


हिमायतनगर : नागोराव शिंदे :-:

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील मोजे आष्टि येथील जेष्ठ महिला रुक्मिणीबाई शेकप्पा यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांच्या राहत्या घरी दिनांक ६ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता निधन झाले आहे

हदगाव तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ महिला रुक्मिणबाई शेकप्पा त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी नातू पणंतू असा मोठा परिवार आहे

जेष्ठ पत्रकार गजानन जिद्देवार हादगाव तालुका प्रतिनिधी यांच्या आजी होत्या त्यांचा अंत्यविधी दिनांक ७ मे २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार असून त्यांना नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे 

Post a Comment

0 Comments