Header Ads Widget

प्रदेशाध्यक्ष डाॕ.सिध्दार्थ हत्तिअंबीरे यांचा वाढदिवस साजरा करून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला फळाचे वाटप

        माधव पवार
नायगाव-अनुसुचीत जाती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व बहुजन नेते डाॕ.सिध्दार्थभाऊ हत्तिअंबीरे यांच्या वाढदिवस निमित्ताने जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार यांच्या वतीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत फळाचे वाटप केले तर वाढदिवस साजरा करण्यात आला आहे
ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व वाढदिवस साजरा करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाला नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रा मनोहर पवार ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ रावसाहेब पौहरे मा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे जिल्हासचीव माजी सरपंच बालाजीराव मदेवाड तालुका सचीव गजानन चोधरी अनुसुचीत जाती काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तात्रय आईलवार आदी यावेळी उपस्थित होते
अनुसुचीत जाती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व बहुजन नेते डाॕ.सिध्दार्थभाऊ हत्तिअंबीरे यांच्या वाढदिवस 
यावेळी मा.सभापती रविंद्र भालेराव, पत्रकार प्रकाश हनमंते,नगरसेवक विजय भालेराव, सतीश हनमंते,दिगंबर गंगासागरे,सोशल मिडीया विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण कासराळे,मा.सेवादल तालुकाध्यक्ष फय्यीम शेख,चंद्रकांत आईलवार,नंदकुमार टोकलवाड आदी यावेळी उपस्थित होते 

या विशेष कार्यक्रमाला संजय कांबळे,उपसरपंच सुधाकर बकवाड,मारोती जाधव,सुर्यकांत पवार,गौतम सुर्यवंशी.कपील गायकवाड,वसंत हनमंते,परिचारिका सुधाताई कांबळे इ.मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments