मुदखेड तालुक्याच्या बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक व मोटार सायकलच्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असल्यामुळे राज्य महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे
जिल्यातील मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथे शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आणि दुसऱ्या घटनेत नांदेडचे दोघे जण अपघातात ठार झाल्याचे ऑनलाईन व्रत आहे
नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील बारड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या भोकर फाट्याच्या जवळील पेट्रोल पंपा जवळ नांदेड शहराच्या चौफळा भागातील व पंचशील नगर येथील रहिवासी संदीप गौतम काळे व दुसरा राहुल बाबूराव कोलते यांनी लग्नासाठी भोकर कडून नांदेड कडे जात असताना बारड येथे बुलेट क्रमांक एम एच २६ बी झेड २०३६ वर जाणाऱ्या युवकांना धडक दिल्यामुळे जागीच ठार झाले आहेत तालुक्यातील बारड जवळील पेट्रोल पंपा जवळ येताचा भरधाव ट्रकने सदरच्या नांदेड येथील रहिवासी असलेल्या दोन युवकांच्या बुलेटला जब्बर धडक दिल्यामुळे जागीच ठार झाले असल्याची घटना दिनांक ११ मे २०२३ रोजी संध्यकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली असून सदरची घटना कळताच बारड पोलीस घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती मिळते आहे
भोकर येथील लग्न सोहळा संपल्याच्या नंतर ते दोन युवक येत नांदेड कडे जात असताना भोकर फाटा बारड येथील असलेल्या पेट्रोल पंपा जवळ भरधाव वेगातील ट्रक क्रमांक आर जे १४ जि.पी ४७५७ ट्रकने बुलेटला धडक दिली आहे
सदरच्या धडकेत दोघे ही जाग्यावर ठार झाल्याची माहिती मिळते सदरील घटनास्थळी महामार्ग पोलीस व बारड पोलीस घटनास्थळी रवाना झाले असले तरी आदिकची माहिती मिळण्याची शक्यता असून अधिक तपास पोलीस करीत आहेत

0 Comments