माधव पवार
सामाजिक चळवळीतील तथा दैनिक सामनाचे पत्रकार पंडीत वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन नायगाव येथे करण्यात आले आहे
नायगाव तालुक्यातील मोजे सावरखेड येथील रहिवासी असलेले तथा हल्ली मुक्काम नायगाव येथे वास्तव्यास असलेले युवा नेतृत्व तथा लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक पत्रकार पंडीत शंकरराव वाघमारे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्या कडून अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन नायागांव दिनांक १ जुन २०२३ करण्यात आले आहे
तालुक्यातील सावरखेड येथील सामाजिक चळवळीतील एक सुजळ नेतृत्वाचा असलेला पत्रकार हा दैनिक सामना वर्तमान पत्रातून सामाजिक चळवळील एक कार्यकर्ता व पत्रकार म्हणून काम करीत असताना विविध स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित करून अन्यायावर मात करण्याच्या संदर्भात आपली लेखणी चालवून समाजाला योग्य दिशा मिळवून दिले आहे
""पत्रकार म्हणजे समाजाचा चकचकित स्टार ""
समाजात घटना व वास्तव घडामोडीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून वर्ताकंन करून समजा पुढे ठेवणारे म्हणजे तो चकचकित आकाशातील तारा असेच म्हणावे देश पातळीवर जे घडते तेच समाजाला कळण्याचे काम करतो अशा पत्रकाराचा म्हणजे पंडीत वाघमारे यांचा वाढदिवस नायगाव येथे मोठया उत्साहात दिनांक १ जुन २०२३ रोजी साजरा होत आहे
दैनिक सामनाचे पत्रकार पंडीत वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १ जुन २०२३ रोजी होत असलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवराच्या शुभेच्छा मिळणार आहेत
सावरखेड येथील सामाजिक कार्यकर्ता तथा दैनिक सामनाचे पत्रकार पंडीत वाघमारे हे चांगल्या नेतृत्वाचे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ संदेला अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूज परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत

0 Comments