Header Ads Widget

डोंगरगाव येथे स्व.खाकीराम पाटील नारे यांच्यावर अंत्यसंस्कार

       मारोती इबितवार
नायगाव तालुक्यातील मोजे डोंगरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक खाकीराम संभाजी पाटील नारे यांचे दिनांक २९ मे २० रोजी दुःखद निधन झाले सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर डोंगरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे

त्यांच्या अंत्यविधीस जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव माने बळवंत पाटील शिंदे सालेगावकर,उमरदरीचे माजी सरपंच शिवलिंग खुशालराव पाटील उमरदरीकर तेलूरचे चेअरमन मारोती पाटील कौटकर बापूसाहेब पाटील कौटकर आरडी.परसे, डोंगरगावचे सुधाकर पाटील शिंदे सरपंच चेअरमन व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्यांच्या पश्चात गोदावरीबाई कोनापूरे, पंचफुलाबाई बोरकर,कलुबाई करोड, त्र्यंबक पाटील नारे, विलास पाटील नारे, नातू, पणतू असा मोठा परिवार असून खाकीराम पाटील नारे हे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांचे सासरे व मुंबई मनपाचे विवेक कोनापूरे ब्रदर विजय कोनापूरे यांचे आजोबा होते.

Post a Comment

0 Comments