Header Ads Widget

पत्रकार हा लेखानीचा अधिकारी असतो प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचे मत - !!

        माधव पवार
पत्रकार हा शहरी भागातला असो ग्रामीण भागातला असो वर्ताकंन करून ते आपल्या दैनिकाच्या माध्यमातून असो ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून असो स्वतंत्र लिखान करून तळागाळातील जनतेचे प्रश्न समजा पुढे मांडतो तो पत्रकार हा लेखानीचा अधिकारी असतो असे मत प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहे
पत्रकाराना स्वतंत्र लिखाण करण्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेत असल्यामुळे तो राज्य घटनेचा तो चौथा आधारस्तंभ असल्यामुळे पत्रकाराची लेखानी ही अन्याच्या विरोधात चालविली जाते कठीण परिस्थिती स्वतः पत्रकार घटनेच्या ठिकाणी वास्तव पाहुन लिखाण करण्याचा प्रयत्न करीत असतो तरी अनेक ठिकाणी पत्रकारावर हल्ले होतच असे ही प्रा रवींद्र उर्फ बंडू पाटील यांनी सांगितले

नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे पुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण पुढे म्हणाले की पत्रकार हा कोणत्या ही राजकीय पक्षाशी निघडीत नसतो तो त्यांच्या स्वतंत्र पक्ष असतो तो म्हणजे पत्रकारच त्यांना लेखान करण्याचा स्वतंत्र अधिकार असल्यामुळे लेखनीचा परिपूर्ण अधिकारी असतो असे ही प्रा. रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments