Header Ads Widget

धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्राचा मित्र बनला एम दूत खून करून पसार झालेल्या आरोपीच्या अटकेचा पोलिसांनी आवळला फास !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या दोन युवकात झालेल्या शुल्लक कारणाचा वाद मोठा भयानक उसळाला रागाचा पारा चढलेल्या मित्रच आपल्या मित्राचा एम काळ ठरला तर या घटनेत मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दिनांक २ मे २०२३ रोजी रात्री ते साडे आकाराच्या दरम्यान शहरातील उर्दु स्कुल च्या पाठीमागील खुल्या जागेत घडली आहे 
धर्माबाद शहरात सदरच्या घटनेने एकदमच खळबळ उडाली असून सदरची घटना घडल्या पासून अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक करण्यासाठी पोलीसाना पुरे झाले याच रात्री त्याच रात्री आरोपीने कशासाठी खून केला ? हे मात्र कळू शकले नसले तरी धर्माबाद पोलीसानी आरोपीला अटक करून मोठी कामगिरी केली आहेशहरातील सरस्वतीनगर येथील रहिवासी असलेले दोन मित्र क्रांती बन्सी उबाळे  वय २८ वर्ष राहणार सरस्वतीनगर व त्यांचाच मित्र सचिन उत्तम कांचने  २३वर्ष राहणार सरस्वतीनगर धर्माबाद  हे दोघे ही उर्दु शाळेच्या पाठीमागील खुल्या जागेत रात्री बसले असल्याचे सांगण्यात येते आहे त्याचे काही तरी शुल्लक करणा वरून शाब्दिक ठिगंनी पेटली आरोपी सचिन कांचने यांनी रागाच्या भरात क्रांती उबाळे यांच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केला आहे

धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हदीत घडलेल्या घटनेतील आरोपी व मयत यांनी दारूच्या होते असे सांगण्यात येते  यातील सचिन कांचने यांनी खुन करुन पसार झाल्याच्या नंतर व पळ काढताना काही नागरिकांनी पाहून पोलिसांना कळविले असल्याचे ही सांगण्यात येते आहे

पोलिसांनी एका क्षणाचा विलंब न करता सदरील घटनेतील आरोपीच्या शोधत गुंतले व अवघ्या दोन तासाच्या आता आरोपीला त्यांच्या घराच्या मागे झोपड्यात लपून बसलेल्या पकडून अटक केली असल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे 


Post a Comment

0 Comments