Header Ads Widget

बिटरगाव खु येथे छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नामकरण : माजी जि. प.सदस्य चितांगराव कदम यांच्या हस्ते फलकाचे अनावरण


हिमायतनगर / उमरखेड - . नागोराव शिंदे


उमरखेड तालुक्यातील बिटरगाव(खु) येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मपंडित,बुधभूषणकार, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण फलकाचे अनावरण माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम  यांच्या हस्ते करण्यात आले आहे 

यावेळी गजानन सोळंके मा.सदस्य पं.स. प्रकाशराव पाटील नरवाडे माजी संचालक जिनप्रेस  सौ.गयाबाई शेवकर सरपंच लोमटे उपसरपंच विष्णु पाटील तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सौ.नंदाबाई नरवाडे पोलीस पाटील दिलीपराव नरवाडे माजी सरपंच कैलास नरवाडे मा.अध्यक्ष),रामराव सुरोशे आदी यावेळी उपस्थित होते 

तातेराव पाटील पुरुषोत्तम सुरोशे बालजीराव सुरोशे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जानकीदास नरवाडे यांनी प्रयत्न केले

अध्यक्ष नारायण लव्हांडे उपाध्यक्ष दत्तप्रसाद नरवाडे उपाध्यक्ष अमोल सुरोशे कोषाध्यक्ष स्वप्नील सुरोशे रविकांत शिंदे कैलास नरवाडे गजानन नरवाडे यांच्यासह सर्व सदस्य व गावातील तरुण नवयुवक मंडळाने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments