माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी कृष्णूर ते बरबडा मार्गावर वरील तात्काळ पूल मंजूर करण्याच्या मागणीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता आणि आमदार राजेश पवार यांनी सदरच्या पुलाच्या बांधकाम करण्यासाठी मंजूर करून घेतले असल्याचे सांगण्यात येते आहे
तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा रस्त्यावरील होत असलेल्या महत्वाच्या पुलांच्या कामाची टेंभुर्णीकर गुत्तेदारानी गती वाढविली असल्यामुळे पावसाळ्या पूर्वी सदरच्या पुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे तेंबूर्णीचे गुत्तेदार नामदेव पाटील यांनी सांगितले आहे
कृष्णूर ते बरबडा सदरच्या पुलाचे बांधकाम उशिरा जरी चालू करण्यात आले असले सदरचे काम एक ते दीड महिन्यात पूर्ण गुत्तेदार करणार असल्यामुळे सदरचा मार्ग या रस्त्या वरील सदरचा पूल सरळ आणि सोपा प्रवास करण्यासाठी असणार आहे
कृष्णूर ते बरबडा रस्त्या वरील महत्वाच्या पुलाचे काम होत असल्यामुळे या भागातील जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत असून सदरचा पूल या दोन्ही गावाला जाण्यासाठी व येण्यासाठी जवळ आणि सोपा असल्या करणाने सदरचे काम गुत्तेदारानी गतिशिल करावे अशी या मागणी या विभागातील नागरिकानी केली आहे

0 Comments