माधव पवार
महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार कोरोना महामारीच्या नावाखाली राज्यातील व ग्रामीण भागातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बसून ठेवल्यामुळे डीपीत अनेक बसेस ना दुरुस्त असल्यामुळे सांगण्यात येत आहे
डीपीतील बसेस दुरुस्त करून टकाटक प्रवाशाच्या सेवेत जास्तीत जास्त बसेस कधी देणार असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहे
राज्यात कोरोना महामारीचे संकट समोर करून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गेले अनेक महिने बस सेवा बंद केली होती त्या बसेस बसून राहिल्यामुळे बऱ्याच पैकी प्रमाणात राज्य परिवहन मंडळाच्या बसेस जाग्यावरच ना दुरुस्त झाल्याचे सदरची माहिती मिळते आहे

0 Comments