माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या संदर्भात या कमीटीच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नातुन जे काही विकास करता येईल त्या पद्धतीने मी कुंटूर मार्केट कमीटीचा विकास निश्चित करणार आहे
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीचा एक जबाबदार सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून काम करण्यासाठी आमची उमीद असल्याचे नूतन सभापती बाळासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर मार्केटीचा सभापती म्हणून राजेश देशमुख कुंटूरकर यांनी माझ्यावर उपसभापती मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या जबाबदारी टाकळी त्या अनुषंगाने सर्व संचालला विश्वासात घेऊन मार्केट कमिटीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सभापती आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी सांगितले आहे
कुंटूरची मार्केट कमिटी या पुढे सदरची मार्केट कमिटी टकाटक चालविणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले आहे

0 Comments