Header Ads Widget

सोशल मीडियावर एक हजार व ३५० आणि पाच रुपयांच्या नोटाचे फोटो व्हायरल तर ह्या नोटा खऱ्या की खोट्या ? - काही दिवसातच कळणार !!

नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क :-:
सोशल मीडियावर एक हजार व ३५० आणि पाच रुपयांच्या नोटाचे फोटो व्हायरल होत असताना दिसून येत असून सदरचे भारतीय चलनात ह्या नोटा येणार का असा प्रश्न जनतेला पडला असला तरी ह्या नोटा खऱ्या की खोट्या ? - काही दिवसातच कळणार असले तरी सध्या परिस्थितीत नोटा सोशल मीडियावर वायरल होताना दिसून येत आहेत

सोशल मीडियावर तुफानी वायरल होत असलेल्या नोटाचे हे फोटो खरे आहेत की नाहीत याबाबतची कोणतीच माहिती समोर अद्याप आलेली दिसत नसून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिली नसल्याचे सांगण्यात येते आरबीआयने नुकतीच २०० व दहा रुपयांची नोट जाहीर केली मात्र या अगोदर भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० नोटा बरोबर ५०० आणि ५० रुपयांची नोट जाहीर केली  होती

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे नोट जरी खरे वाटत असले तरी ही आरबीआयने या नोट छापलेल्या नाहीत ? - १०००,३५० ची नोट अद्याप सादर केलेले नाहीत तसेच आरबीआयची कोणतीही पूर्ववत सूचना देखील नसल्याचे सांगण्यात येते 

पाच रुपयांची नोट ही पूर्ण पणे खोटी की खरी ही पाच रुपयाची नोट ही व्हायरल होताना दिसते ती ५० रुपयांची नोट ? असावी आरबीआयने नुकतीच ५० रुपयांची नवी नोट सादर केली होती फोटोत या नोटवर पन्नास रुपये दिसत आहे मात्र अंकात ते फक्त ५ रुपये दाखवण्यात आले असल्यामुळे ज्यामध्ये ५  हा अंक देखील अगदी स्पष्ट दिसत नसल्याचे सांगण्यात येते

आज पर्यंत वीस रुपयाची नोट आपण गुलाबी रंगात पाहिली होती पण व्हायरल होणारी ही वीस रुपयाची नोट हिरव्या रंगाची असून यामध्ये पूर्ण पणे फोटो शॉप केल्याचं दिसत असून २००० रुपयांच्या नोटांचा रंग जसा बदलत आहे तसाच वीस रुपयाच्या नोटांचा रंग देखील बदलला आहे

पाच रुपयाच्या नोटां प्रमाणेच १००० रुपयांची नोट देखील खोटी असल्याच सांगितलं जाते ? फोटो पाहताच ही नोट खोटी असल्याचं स्पष्ट होत असले तरी सदरच्या ह्या नोटा खऱ्या की खोट्या काही दिवसातच कळणार आहेत यात काही शंका नाही असे जनतेचे स्पष्ट मत आहे


Post a Comment

0 Comments