Header Ads Widget

ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव दलालामार्फत दिल्यामुळे समाजकल्याण अधिकाऱ्या पर्यंत पोहोचलाच नाही ? म्हणून झाले सदस्यत्व रद्द !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतच्या काही सरपंचासह सदस्याना जात वैद्यता प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नसल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांच्यावर अपात्रेतेची कारवाई करून सदस्यत्व रद्द केले आहे

ग्रामपंचायतच्या सदरच्या सदस्यांनी दलाला मार्फत जात पडताळणीचा प्रस्तवा पाठवल्यामुळे तो प्रस्ताव समाज कल्याण अधिकाऱ्याकडे वेळेत पोहचलाच ? नसल्यामुळे जिल्ह्यातील १ हाजार ३८३ ग्रामपंचायतचे सदस्य अपात्र ठरले असी चर्चा होत आहे

नांदेड जिल्ह्यचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सदरच्या सदस्याना संधी देऊन एक ते दोन महिन्यासाठी निर्णय स्थगित करावेत अशी सरपंचासह सदस्यांनी मागणी केली आहे

जिल्हातील सदरच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्यांनी  जात वैधता प्रमाणपत्र दलाला मार्फत सादर केले असल्यामुळे ते समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या समोर वेळेत पोहोचले नसल्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून ही सर्वात आज पर्यंतच्या काळातील मोठी कारवाई आहे

जिल्ह्यातील एकूण १ हाजार ३८३ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्याचे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाही करून सदस्यत्व रद्द केले परंतु समाज कल्याण अधिकाऱ्याकडे सदरच्या सदस्यांनी दलाला मार्फत प्रस्ताव दिल्यामुळे मोठा झटका बसला असल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे

जात वैद्यता प्रमाणपत्र समाजकल्याण अधिकाऱ्याकडे सादर करताना सदस्यात व दलाला आर्थिक तडजोड करण्यात आल्याचे समजते परंतु तोडजोडीतील पैसे दलाना पूर्ण पोहचले नसल्यामुळे अनेकांचे प्रस्ताव दलालाकडे राहून गेल्यामुळे अपत्र झालेल्या सदस्यांतुन संताप व्यक्त केला जात आहे 

असल्याने व दलाल समाज कल्याण अधिकारी पर्यंत पोहोचणे केल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत आरक्षण जाग्यावर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून पाय उतार होऊ लागला असला तरी याला जबाबदार कोण ? असा प्रश्न चर्चेला जात आहे



Post a Comment

0 Comments