Header Ads Widget

स्व. मंजुळाबाई गोरठकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या राजकीय पुढारी यांच्यासह सैनिकाची प्रसिद्ध कीर्तनकार खंडागळे यांच्या फलटणकर यांच्या कीर्तन सोहळ्याला उपस्थिती -


                माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले गंगाधर लक्ष्मणराव पाटील गोरठकर यांच्या पत्नी व सैनिक भास्कर गंगाधरराव गोरठकर सुभाष गोरठकर यांच्या मातोश्री स्व मंजुळाबाई गंगाधरराव गोरठकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनांक १४ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार संदीप महाराज  खंडागळे फलटणकर यांचा कीर्तन सोहळा रुई बु येथे ठेवण्यात या कार्यक्रमासाठी महिला व पुरुष मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते
तालुक्यातील रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात स्व मंजूळाबाई गोरठकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शेतकरी नेते कवळे गुरुजी कैलास बापूसाहेब देशमुख गोरठेकर भास्करराव भिलंवडे, हरिओम बाबा मा. माणिकराव लोहागावे गजानन पाटील चव्हाण रावसाहेब बेलकर बळेगावक गजानन पाटील तमलुरे आदी मान्य वरांच्या उपस्थित स्व मंजुळाबाई गोरठकर यांना अभिवादन करण्यात आले असून यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कीर्तन सोहळ्याचे सुंदर आयोजन करण्यात आले होतेयावेळी पॅरामीन्ट्री माजी सैनिक संघटना अध्यक्ष सुनील लोणे जनार्दन सोजुळे राजाराम पांडागळे गंगाधर शहापुरे नारायण करूरे ज्ञानेश्वर पाळेकर बालाजी चुकलवाड बी बी लंगोटे बालाजी सूर्यतळ गोविंद सुरणे आनंदा राठोड उत्तम वाघमारे गणेश लाठकर यांचासह आदी सैनिकाचा सत्कार करण्यात आला आहे

रुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे, माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान माजी चेअरमन गोपाळराव पांडे शिवाजीराव देशमुख माजी सरपंच रावसाहेब पवार निवृत्ती दशरथा पाटील शिंदे सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे आदी उपस्थित होते 

माजी उपसरपंच दत्ता पाटील जाधव बापूराव पाटील जिगळे पत्रकार माधव पवार, संतोष जिगळे, प्रभाकर जाधव, वामन जिगळे आदी यावेळी उपस्थित होते 




Post a Comment

0 Comments