२००० हाजाराची नोट बंदी करणे म्हणजे देशाची प्रगती नव्हे - जनतेचे स्पष्ट मत
देशातील दोन हजार रुपयाची नोटबंदी करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला असला तरी नोटबंदी करणे म्हणजे देशाची प्रगती नव्हे असे स्पष्ट मत जनतेतून व्यक्त करण्यात येत असून दोन हजार रुपयाची नोट ग्रामीण भागातील कोणत्या ही जनसामान्य व्यक्तीकडे नसल्यामुळे नोटबंदीचा फटका जनसामान्य माणसाला बसत नसला तरी या मध्ये धन दांडग्याची मात्र पाचावर धारण नक्की उठणार असल्याचा प्रश्न जन सामान्य माणसातून व्यक्त केला जात आहे

0 Comments