नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील रहिवासी असलेले दत्तात्रय मारोतराव पाटील नारे यांचे छोटे व मुंबईच्या मनपातील कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिंगबरराव मारोतराव पाटील नारे यांचा मुंबईत भव्य वाढदिवस साजरा होत असून त्यांना त्यांच्या नारे परिवाराच्या वतीने व त्यांच्या स्नेह मित्र मंडळीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे
नायगाव तालुक्यातील कोकलेगावचे भूमीपुत्र दिंगबराव मारोतराव पाटील नारे यांच्या आयुष्यातील प्रिय असेलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत हा क्षण प्रत्येकासाठी खासच असतो त्याचा वाढदिवस अधिक आनंददायी बनविण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराला एक शुभ संधी आपल्याकडे असते अशा व्यक्तीच्या वाढदिवसा निमित्त तुम्ही तुमच्या नात्याचा किती आदर करता हे दाखवणे साहजिक असते त्या पेक्षा नातेवाईकात मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत असते -
तालुक्यातील कोकलेगाव येथील भूमीपुत्र दिंगबरराव मारोतराव पाटील नारे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा मोठा बंधू दत्तात्रय मारोतराव पाटील नारे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत त्यामुळेच तुमच्या नात्यात अधिक खोल दृढता निर्माण होत असते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवसी शुभेच्छा संदेश देणे हे योग्य ठरते आहे वाढदिवसाच्या संदेशांचा वर्षाव करणे हे आपले मित्र किंवा मैत्रीण म्हणून कर्तव्यच असते -
मुंबईच्या मनपातील कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील रहिवासी असलेले दत्तात्रय मारोतराव नारे यांचे छोटे बंधू दिंगबरराव पाटील नारे यांना त्यांच्या मित्र मंडळीसह नारे परिवाराच्या वतीने त्यांचे आयुष्य सुखा समाधानाने जावे व त्यांच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक वाढदिवसाच्या आकाशभर शुभेच्छा नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून देण्यत येत आहे
कोकलेगावचे भूमी पुत्र दिंगबरराव मारोतराव पाटील नारे यांचा वाढदिवस साजरा करीत असताना नारे परिवाराला मोठा आनंदाचा क्षण भारावून टाकत असून बंधू दिंगबरराव तुला आपल्या मित्र परिवारा कडून व तुझ्या कोकलेगाव भूमीच्या वतीने तूझ्या वाढदिवसाच्या खास तूझ्यासाठी शुभेच्छा संदेशांचा वर्षाव करत आहोत नारे परिवार - कोकलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड :
आपलाच : मोठा बंधू दत्तात्रय मारोतराव पाटील नारे कोकलेगाव - नायगाव फास्ट न्यूज - माधव पवार :- रुईकर

0 Comments