Header Ads Widget

माझा विश्वास जनसामान्य भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यावर -मा. शिवराज पाटील होटाळकर

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना चांगल्या विचाराची जडणघडण करण्यासाठी व भाजपा पक्षातील जनसामान्य कार्यकर्त्यांना भाजपा पक्षाच्या माध्यमातून जनसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत

भाजपा पक्षातील कार्यकर्ता लहान असो की मोठा त्यांच्यावर माझा परिपूर्ण विश्वास असल्यामुळे सदरचे कार्यकर्ते माझ्या सोबत असल्याचे मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या सूत्रांनी सांगितले आहे

नेता असो की पुढारी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी व पक्षांचा रथ पुढे चालवण्यासाठी पक्षाची बळकटी करण्या करिता कार्यकर्त्याची मोठी आवश्यकता आहे

नेता ही तशाच पद्धतीने राहिला पाहिजे याचाच अर्थ असा की कार्यकर्त्या विना नेता कोणत्याही कामाचा नसल्याची ही भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर कार्यकर्त्यांच्या बळावर असल्याचे ही त्यांनी सांगित ते पुढे म्हणाले की माझा विश्वास जनसामान्य भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यावर असल्याचे होटाळकर म्हणाले आहे 

Post a Comment

0 Comments