सत्ता संघर्षाचा वनवा शिमग्याच्या धुळवंड सारखा असतो परंतु राजाच्या सत्ता संघर्षात पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाला बाजूला ठेवून भाजपा पक्षाने राज्यात सत्ता स्थापन केली परंतु नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना नायगाव नगर पंचायतच्या निवडणुकीत एक ही जागा जिंकता आली नाही असे सध्याच्या परिस्थितीत चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार राजेश पवार यांना एक ही नगरसेवक बिनविरोध काढता नाही हा एक चर्चेचा विषय बनला असला तरी "" कांगारू जसा "" धावतो तशाच पद्धतीने राजकारणात गतिशील धावणारा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकरानी बाजार समितीच्या निवडणूकीत सहा संचालक बिनविरोध काढून दाखविले आहे
राजकारणात तरबेज असलेली नायगाव विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी सत्ता संघर्षासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर याना नायगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आलेल्या एकमेकांच्या महत्त्वाच्या चर्चेनंतर माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटाचे बारा तर मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या गटाचे सहा संचालक बिनविरोध काढण्यात आली असल्याने सदरच्या बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे भाजपाची सत्ता असणारा आहे
नायगाव बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी एक पाऊल मागे तर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दोन पाऊल मागे घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी आपापली तयारी दाखवली असल्याने गेल्या अनेक वर्षापासून सदरच्या बाजार समितीवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती परंतु होटाळकर यांच्या प्रयत्नामुळे सदरच्या निवडणुकी सहा संचालक बिनविरोध काढून सत्तेसाठी हिरवा कंदील दाखवला असल्याची चर्चा जिल्हा सह नायगाव तालुक्यात घुमायला लागली आहे

0 Comments