Header Ads Widget

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा "ई श्रम कार्ड "महा नोंदणी अभियान घुंगराळा येथे व्यंकटराव सुगावे यांच्या सहकार्याने - मोफत नोंदणी चालू -

         माधव पवार 
भारतीय जनता पार्टीचे तथा सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य परिवहन महामंडळाचे उत्कृष्ट माजी चालक त्याच बरोबर पुरस्कार प्राप्त स्वच्छता धूत घुंगराळा येथील रहिवासी असलेले व्यंकटराव पाटील सुगावे यांच्या सहकार्याने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा "ई श्रम कार्ड "महा नोंदणी अभियान घुंगराळा येथे व्यंकटराव सुगावे यांच्या सहकार्याने - मोफत नोंदणी चालू करण्यात आली आहे 

ग्रामपंचायत कार्यालय घुंगराळा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा "ई श्रम कार्ड "महा नोंदणी अभियान घुंगराळा येथे व्यंकटराव सुगावे यांच्या सहकार्याने मोफत नोंदणी चालू चालू करण्यात आल्याची माहिती सुगावे यांनी दिली आहे

नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पाटील सुगावे यांनी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करीत आहेत

त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ही त्यांच्या माध्यमातून केल्या जाते घुंगराळा येथे दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी ई श्रम कार्ड मोहब्बत नागरिकांना काढून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे व्यंकटराव पाटील सुगावे यांच्या सहकार्याने सदरचे कार्ड काढण्यात येत असल्याचे त्याने सांगितले आहे 





Post a Comment

0 Comments