नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात आकाशातील ढगाळ वातावरणामुळे तापमानाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून या तापमानामुळे मानवासह पशुपक्षी सावलीचा आश्रय घेत असल्याचे दिसून येत असून दुसरीकडे पाण्याच्या शोधात रानातील प्राणी पाण्याचा शोध घेत आहेत उन्हाचा कडाका पडल्यामुळे मानवाच्या अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे
ग्रामीण भागात गेल्या वर्षे पेक्षाही यंदा उन्हाची तेज खडक असल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा शेतातील कामे करण्यासाठी मोठी अडचण होत असल्याचेही शेतकऱ्यातून बोलले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत आकाशातील ढगाळ वातावरणामुळे वातावरणात बदल झाला आणि कडाक्याची ऊन लागत असल्याने नागरिकांना सावलीला बसून राहावे लागत आहेएकीकडे चंद्रपूरची जत्रा आहे दुसरीकडे उन्हाचा कडाका पडत असताना सुद्धा यात्रेला जाण्यासाठी भाविकांची मोठी पसंती येथील ला जाण्या करिता दर्शविली पासून उन्हाच्या कडाक्याने जनता हैराण होत असताना सुद्धा चंद्रपूर यात्रेसाठी मोठ्या संख्येने जनता जात असताना दिसून येत असून चंद्रपूरच्या देवीच्या भक्तीत असलेले भाविक मोठ्या उत्साहात जत्रेला जात असल्याचे दिसून येत आहे
"अरे बापरे "ग्रामीण भागात ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले मानवाच्या अंगाची होतोय लाही लाही होताना दिसून येत आहे

0 Comments