Header Ads Widget

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांचे एकरी उत्पादन वाढून आर्थिक विकास व्हावा - शेतकरी नेते कवळे गुरुजी

           माधव पवार
व्हि पी के उद्योग समूहाच्या वतीने बांधावरील ऊस विकास मेळावा संपन्न झाला यासाठी ऊस व्यवस्थापन आणि विविध शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरीता एकदिवसीय बांधावरील ऊस विकास व दुग्ध व्यवसाय मेळावा उद्योग समूहाचे चेअरमन तथा शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे
दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी ठीक सकाळी ९ वाजता
गजानना भगवानराव ढगे यांच्या शेतावर मौजे. इज्जतगाव बर्डी तालुका उमरी या ठिकाणी करण्यात आला यावेळी युवा नेते परमेश्वर पाटील कवळे सिंधीचे उपसरपंच विलास पाटील नरवाडे माधवराव पाटील ढगे आनंदराव पाटील बोळसा आदी यावेळी उपस्थित होते 
बालाजी पाटील बोळसा बालाजी पाटील ढगे उपसरपंच रामचंद्र पाटील ढगे शिवाजी पाटील ढगे व्यंकटराव पाटील ढगे गंगाधर पा.जाधव,नागोराव पा.जाधव,श्री बाबुराव शिंदे,श्री बालाजी शिंदे,श्री राजू पाटील ढगे,श्री साहेबराव पाटील,श्री व्यंकटी पाटील,बाबुराव ढगे,श्री शिवाजी कटके,श्रीनिवास पा.ढगे,श्री गोविंद पा.ढगे,श्री बालाजी पा.ढगे,दत्ताहारी पाटील ढगे भगवान पाटील चव्हाण आदी उपस्थित होते 

कारखान्यचे शेतकीय अधिकारी श्री पवार साहेब,श्री रफिक साहेब,श्री वाघ साहेब,श्री हातनूरे साहेब,उस विकास अधिकारी सावंत साहेब,व परिसरातील सर्व शेतकरी बांधव आणि गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments