Header Ads Widget

नायगाव शहाराचे वैभव म्हणजे सर्व धार्मिक उत्सोव मोठया सोजन्याने साजरे केले जातात - प्रा. रवींद्र पाटील चव्हाण

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव शहरातील गेल्या अनेक वर्षाची पंरापरा टिकवून ठेवत नायगाव वासियानी विविध धार्मिक सण व जयंती उत्सोव साजरे करण्यासाठी एकत्रित पणे येऊन सदरचे उत्सोव अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत 

त्याच पद्धतीने नायागांव शहरात दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी राम भक्तांना संबोधित करताना भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण याने केले आहेनायगाव शहरात मोठया थाटाने श्रीराम जन्मउत्सव साजरा झाला या कार्यक्रमा दरम्यान लाखो भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते

यावेळी बोलताना प्रा. रवींद्र पाटील चव्हाण म्हणले की नायगाव शहर हे विविध कलेने नटलेले असल्यामुळे महापुरुषा जयंती सोहळा असो की धार्मिक सण असो सर्व धर्मातील बांधव एकत्रितपणे येऊन नायगाव शहर किती शांतपणे चालते हे विविध कार्यक्रमातून दाखवून देते असे ही प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते 

Post a Comment

0 Comments