माधव पवार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नायगाव विधानसभा मतदार संघात एकनिष्ठ पणे काम करणारे कारखान्याच्या माध्यमातून तमाम शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणारे शेतकरी नेते तथा भावी आमदार कवळे गुरुजी आमचा नेता पॉवर फुल असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातुन बोलल्या जात असून आमचा नेता जिथे शेतकरी दिसेल तिथे गाडी थांबवून शेतकऱ्याशी अडचण जाणून घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात काम करीत असताना अनेक शेतकऱ्यांच्या समस्या पाहण्यासाठी मिळत आहेत समस्याचे निवारण करण्या करिता या मतदार संघात अभ्यास करणे गरजेचे असून संघर्ष करावा लागणार असल्याचे शेतकरी नेते कवळे गुरुजी नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील भेटी दरम्यान नायागांव फास्ट न्यूजला प्रतिक्रिया देताना सांगितले आहे
या मतदार संघातील शेतकऱ्यांना सोयी सुविधा शासना कडून दिल्या जातं नाहीत सध्या उन्हाळ्याची परिस्थिती भयंकर वाढत असून शेतकऱ्यांच्या उन्हाळी लागवडी पाणी बोअरवेलची पाणी पातळी खालावत असून अनेक गावांत पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असून शेतकऱ्यांच्या समस्यावार मात करण्यासाठी आमचा नेता पॉवर फुल कवळे गुरुजी फिरत आहेत व
शेतकऱ्यांची जाण असलेला आमचा नेता पॉवर फुल शेतकरी दिसेल तिथेच गाडी थांबवून करील विचार पूस करीत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातुन बोलल्या जात आहे

0 Comments