Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा रथ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या हाती २४ एप्रिल रोजी कुंटूर सर्कलची २५ एप्रिल रोजी बरबडा विभागाची महत्व पूर्ण बैठक -

            माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षासह भाजपा पक्षांच्या वेगवेगळ्या स्वरूपात महत्त्वाच्या बैठका जयराज पॅलेस मध्ये होत असल्यामुळे सदरच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १७ उमेदवार तर दुसऱ्या १६ अपक्ष उमेदवारांनी सदरच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे

सदरच्या निवडणुकीचा विजय शेतकरी विकास पॅनलच्या दिशेने जात असल्याचे वास्तव चित्र मार्केट कमीटीच्या निवडणूकीत दिसून येत आहेतालुक्यातील कुंटूरच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा रथ माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई तथा बरबड्याचे विद्यमान चेअरमन आणि उमेदवार अंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांच्यासह बालाजी मदेवाड यांच्या हातात असल्याचे मानले जात असून काँग्रेस पक्ष आणि भाजपा पक्ष एकत्र करण्यासाठी धर्माधिकारी यांनी एक सूत्री प्रयोग यशस्वी करून दाखविला सदरच्या निवडणूकीचा रथ हातात ठेवला आहेकुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक ही जवळजवळ येत असल्यामुळे नायगावच्या जयराज पॅलेस मध्ये दिनांक २४ एप्रिल २०२३  रोजी कुंटूर सर्कलची बैठक तर दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी बरबडा सर्कलची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक जयराज पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती
या बैठकीला आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी श्रीनिवास पाटील चव्हाण बालाजी मदेवाड रुपेश देशमुख कुंटूरकर सूर्याजी पाटील चाडकर प्रचार्य मनोहर पवार यांच्यासह आदी विशेष मान्यवरांची उपस्थिती होती 

कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल सदरचे आहेत आंबादासराव नरहरराव धर्माधिकारी रुपेश गंगाधरराव देशमुख मनोजकुमार रावसाहेब मोरे शिवाजीराव बळवंतराव धर्माधिकारी येसाजी देवराव कदम रेश्माजी दत्तराम जाधव हनुमंतराव ग्यानोबा पांडे सुवर्णा संभाजी जाधव प्रणिता आनंदराव हंबर्डे रमेश गंगाधर इबितवार गोविंद राजाराम परडे बालाजी देवराव कदम माधव वामनराव कदम दत्तात्रे पोचिराम आईलवार बालाजी गंगाधर लव्हाळे गोविंद दिंगाबर शेवाळे बालाजी महाजन जाधव हे उमेदवार यावेळी उपस्थित होते 


Post a Comment

0 Comments