Header Ads Widget

नायगावात महात्मा बसेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

नायगाव ता.प्र - मधुकर जवळे - 
नायगाव शहारा मध्ये महात्मा बसेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावेळी विशेष मान्य वरांची उपस्थिती होती

शहरात आयोजित करण्यात आलेल्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी श्रीनिवास पाटील चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव विजय पाटील चव्हाण उपाध्यक्ष न प नायगाव प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण संजय आप्पा बेळगे मा.सभापती जी.प.नांदेड नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे सुधाकर पाटील शिंदे,,मनोज पाटील मोरे,मनोहर पवार, माजी सरपंच बालाजी मदेवाड आदी उपस्थित होते 

नारायण पा.जाधव, पंकज पाटील चव्हाण, विराज पाटील चव्हाण, मुस्तापुरे साहेब, गणेश नायगावकर, सतिश  लोकमणवार, पांडुरंग पाटील चव्हाण,संजय पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, विश्वनाथ तमलुरे,श्रीनिवास बोमनाळे,ब्रह्मणांद पाटील कल्याण,रविद्र भालेराव, दयानंद भालेराव,सोमावार सर,भोसकर सर,त्रबक स्वामी सर ,शिवा महाराज,शिवराज वरवटे, मुन्ना पाटील मगरुळे, नागेश पाटील आदी उपस्थित होते 

मंगरुळे,राजेश विठ्ठल बेळगे, सुनिल बेळगे,अतुलमंगरुळे
माधव मंगरुळे, शिवराज कुराडे, सचिन पाटील धोते बालाजी पाटील धोते,विजय अनिराये,केशव अनिराये, विक्रम मंगरुळे, शिवराज पाडागळे, नगरसेवक विठ्ठल बेळगे आदीची उपस्थिती होती 

Post a Comment

0 Comments