नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या व कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वजीरगाव फाटा जवळ गेल्या काही दिवसापासून एक येडसर अनोळखी इसम रात्रीला व दिवसाला फिरत होता व त्यांनी फिरत असताना जमिनीवर पडला होता
तो इसम बेशुद्ध अवस्थेत दिसून आला सदरची माहिती कुंटूर पोलिसांना मिळतात त्या अनोळखी इसमाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
पोलीस ठाणे कुंटूर ९७६३०९७२२२ - ९०४९११७४१५ वर संपर्क करावे -
परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्यामुळे त्या इसमाची ओळख पटविण्याचे ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बीटचे ए एस आय नागोराव पोले, ए एस आय निखाते जेमादार एल एम सोन कांबळे, पॉका मोहनराव खंदारे यांनी केले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही एक अनोळखी
पुरुष जातीचा इसम येडसर व अंदाजे चाळीस वर्षे हा दिनांक १ एप्रिल २०२३ रोजीच्या रात्री वजीरगाव जाणाऱ्या रोडवर फिरत असताना रोडवर पडल्याने बेशुद्ध मिळून आला आहे
त्यास शासकीय रुग्णालय नांदेड येथे विचारासाठी दाखल केल्याच्या नंतर उच्चारताना मृत्यू झाला असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली असल्याने अनोळखी इसम सकाळी ९ वाजून दहा मिनिटांनी मृत्यू पावला आहे
विष्णुपुरी नांदेड येथे त्या अनोळखी इसमाचे शिवछेदन करण्यात आले व त्यांची ओळख पटवण्यासाठी सेव घरात प्रेत ठेवण्यात आले असल्याची माहिती जेमादा एल एम सोनकांबळे यांनी दिली आहे
मयताच्या अंगावर काळा पांढरा रंगाचा फुल टी-शर्ट व काळा रंगाचा पॅन्ट असून त्याची उंची १६८ सीएम रंग सावळा दाढी वाढलेली आशा वर्णाचा इसमाची ओळख पटल्यास पोलीस स्टेशन कुंटूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments