हिमायतनगर : नागोराव शिंदे -
तालुक्यातील मौजे करंजी येथिल विद्यार्थ्यांनी कु.शितल तुकाराम कवुळकर या विद्यार्थांनी ने राज्यशास्त्र मध्ये आपले यश प्राप्त केले यांनी राष्ट्रीय परिक्षा म्हणजे नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गावातील नागरीकांनी तिचे व कुटुंबाचे कौतुक केले आहे एक सामान्य कुटुंबात जन्माला येऊन कुटुंबाचे नाव लोवकीक केले गेले दहा वर्षापासून आई वडील दोन भाऊ पुण्या मध्ये रोज मजुरी करुन आपल्या बहिणीला उच्चशिक्षित बनवल आज रोजी दोन्ही भाऊ कंपनी मध्यें मुले पाठवण्याचे काम करुन बहिणीला राज्यसेवेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथे पाठवले आहे
त्यामुळे भावाचे देखील सर्वस्तरातुन अभिनंदन केले जात असून असेच दिवसेन दिवस प्रगती हो अशी शुभेच्छा गावातील माजी सरपंच तथा सरसम विद्यालयाचे मुख्याध्यापक गजाननराव सुर्यवंशी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे

0 Comments