माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी हे गेल्या दहा वर्षा पासून प्रशासक असल्यामुळे सदरच्या मार्केट कमिटीला उत्पन्नच नसल्याचा दावा केला आहे
सदरची मार्केट कमिटी ही कुंटूरकर गटाच्या ताब्यात असल्याचा ही दावा जनता ही करू शकते परंतु माजी मंत्री स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी म्हणतात कुंटूरची मार्केट कमिटीला उत्पन्न नसल्यामुळे स्वतंत्र इमारत कशी निर्माण होईल असे ही धर्माधिकारी म्हणाले आहे
तालुक्यातील कुंटूरच्या मार्केटीला प्रशासनाचा काय विशेष निधी मिळत नाही आणि उत्पन्न ही होत नाही पणने केंद्राने असे केले पुण्याच्या सहकारी खात्याने वसुली करत आहेत कुंटूर मार्केट कमिटीला उत्पन्नाचे दोनच मार्ग आहेत एक कीर्ती गोल्ड कंपनी सुद्धा पणन विभागाला पैसे भरते पणन खात्यानी कायदा लूज केला कीर्ती गोल्ड कंपनीचे पैसे मार्केट कमिटीला मिळावे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुबंई येथे बोलावले होते परंतु पणन विभागाने या कंपनीचे पैसे स्वतःकडे भरून घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे

0 Comments