नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा येथे खंडोबा मंदिराच्या मार्गांवर असलेल्या रस्त्यावर भाजी पाल्याचा बाजार भरत असल्यामुळे या भागातील गावांना मोठा फायदा झाला आहे
भविष्यात घुंगराळा गाववासियांनी जर सदरच्या बाजाराला जास्तीचे महत्व दिले तर या गावात शेळ्या मेंढ्याचे सुद्धा बाजार भरतील अशी ही काही सुद्धा नागरिकांनी अशा व्यक्त केले असली तरी या गावात शेळ्या मेंढ्याचे बाजार सुद्धा भरण्यात यावे अशी सुद्धा व्यापारी गटातून मागणी होत आहे
व सदरचा बाजार हा जिल्ह्यात प्रसिद्ध झाला असल्याने बाजार करण्यासाठी दर रविवारी जनतेची गर्दी होताना दिसून येत असून ची निर्मिती करण्यासाठी गावकऱ्यांना शासनाकडे पाठपुरावा करावा लागला असल्याचे ही बोलले जात आहे आहेतालुक्यातील घुंगराळा येथील सदरचा भाजी पाल्याचा बाजार कांही वर्षा पासून भरत असल्याने या बाजारात वांगे टमाटर गोबी फुल गोबी मसाला कारला मिरची कांदे कोथिंबीर आलू लसूण शेवग्याच्या शेंगा पालक मेथी अन्य वस्तू विक्री करण्यासाठी व्यापारी येत आहे
दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी या बाजार टमाटर दहा रुपये किलो विकल्या जात असल्यामुळे ग्राहकाचा फायदा आणि व्यापारी गटाचा तोटा होत असल्याचे व्यपारी सांगत आहेत सदरचे घुंगराळा हे गाव नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे येथे बाजार करण्यासाठी येत आहेत
रुई बु सावरखेड आंतरगाव वंजारवाडी कुंटूर तांडा गंगनबीड हिप्परगाव रानसुगांव रुई खुर्द मनूर इज्जतगाव एम आय डी सी कृष्णूर येथील कामगार सर्व शासकीय वर्ग हे घुंगराळा येथील बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने बाजार करण्यासाठी येत असतात ग्रामीण भागात बाजारात सविस्तर सुविधा मिळत असल्यामुळे बाजाराला विशेष महत्व गावकऱ्यानी आणले आहे
घुंगराळ्याच्या बाजारात भाजीपाल्याचा भाव घरल्याने टमाटर दहा रुपये किलो इतर वस्तू कमी जास्त - परंतु येथे शेळ्या मेंढ्याचा ही भविष्यात बाजार भरणार ? - आहे

0 Comments