नायगाव तालुक्यातील रुई बु येथील सहाशे ते सातशे लोकांची दलित वस्ती असलेली या दलित वस्तीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याशी संपर्क करून ट्रान्सफर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेतनायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांना सांगितले आहे
तालुक्यातील रुई बु येथील दलित वस्ती ही गेल्या दिवसा पासून अंधारात राहत असल्यामुळे व नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन बातमी प्रकाशित करण्यात आली होती
प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी दखल घेऊन तात्काळ दलित वस्तीला ट्रान्सफर मिळवून देण्यासाठी जस्तीचे करणार असल्याचे सांगत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना सदरची माहिती देऊन सिंगल फेजचे २५ चे तीन ट्रान्सफर देण्यासाठी सूचना करणार असल्याचे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे

0 Comments