राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून निर्माण झालेलं बालाजी मदेवाड हे संघर्षातून बरबडा नगरीच एक आगळ वेगळं रसायन असल्याचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांनी बरबडा येथे आयोजित केलेल्या बालाजी मदेवाड यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मत व्यक्त केले आहेनायगाव तालुक्यातील बरबडा येथील बहुजनांचा नेता आणि काँग्रेस पक्षांचा जेष्ठ कार्यकर्ता व माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्या भव्य दिव्य अशा वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुढे बोलताना नायगाव विधानसभा मतदार संघांचे भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण म्हणाले की बालाजी मदेवाड हे साध सुध रसायन नाही त्यांच्या संघर्षातुन निर्माण झालेले रसायन असल्याचे मत यावेळी भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण व्यक्त केले आहेतालुक्यातील बरबडा येथे भव्य दिव्य आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुढे बोलताना प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले की आपल्या भागातून बरबड्याचे सरपंच पद असेल त्यांचे राजकीय वर्तुळांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात बालाजी मदेवाड हे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांची ओळख असल्याचे ही माजी आमदार पुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे

0 Comments