जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी साठी शुक्रवार
दि.१७ मार्च २०२३ नायगाव तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटना समनवय समितीच्या वतीने तहसील कार्यालय,सकाळी ११वा ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे
या आंदोलनात तहसील कर्मचारी पंचायत समिती कार्यालय आरोग्य विभाग दुय्यम निबंधक कार्यालय, आयटीआय कर्मचारी , पाठबंधारे विभाग , राज्य शासनाचे सर्व कार्यालयातील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे
जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणी संदर्भात तहसील कार्यालय नायगाव येथे हे*ढोल बजाव आंदोलन करून नायगाव चे तहसीलदार साहेबांना निवेदन दिले जाणार आहे
तरी हाच निरोप समजून नायगाव तालुक्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी बांधव व संपकरी सर्वांनी ठीक आकारा वाजतां उपस्थित राहावे असे आव्हान सपकरी समन्वय समिती नायगाव च्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments