Header Ads Widget

खासदाराच्या माध्यमातून आमदार नसताना सुद्धा ग्रामीण भागाच्या विकासासाठी अठरा कोठीचा रुपयाचा उपलब्ध केला - शिवराज पाटील -

       माधव पवार
गेल्या अनेक वर्षा पासून नायागांव विधानसभा मतदार संघाचा विकास कोलंबडला असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढारातुन व त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक रस्त्याची दैयनीय अवस्था झालेल्या रस्त्यासाठी आमदार नसताना सुद्धा आठरा कोठी रुपये उपलब्ध करून घेतला असल्याचे भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार असल्यामुळे व नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर सक्षम असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाला गती देण्यासाठी खासदाराच्या नेतृत्वाखाली शक्य तो जास्तीचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शिवराज पाटील होटाळकर हे प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे

कोठी वधीचा निधी येऊन सुद्धा विकास खोंळबत असेल तर विकासाची वाट लागल्या शिवाय राहणार नाही असे ते म्हणले आहे

नायगाव विधानसभा मतदार संघासाठी अनेक कोठी ? रुपयाचा निधी येतोय पण कुठे जातोय असा प्रश्न उपस्थित करून मी आमदार नसताना सुद्धा विकासाची दूर द्रष्ठी डोळ्या समोर ठेवून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून एकूण आठरा कोठी रुपयाचा निधी विकासात्मक धोरण डोळ्या समोर ठेवून सदरचा निधी मंजूर करून घेतला आहे

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांनी सांगितले व या पूर्वी सुद्धा लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला व विकासाला गती ही मिळाली असल्याचे होटाळकर यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments