Header Ads Widget

नायगावच्या नगरपंचायतकडे विद्युत वितरण कंपनीचे २ कोठी ७० लाख रुपये थकीत तर त्यांची बिल आमच्याकडे किती अग्रीमेंट सादर करावे बिल भरण्यास कंपनी तयार परंतु आमच्या बिलाचे काय ? उपअभियंता दंडगव्हाळ -

      माधव पवार
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग नायगाव या विभागाचे नायगावच्या नगरपंचायतकडे अंदाजे २ कोठी ७० लाख रुपये बिलाच्या संदर्भात अनेक वेळा नोटीस द्वारे कळवून सुद्धा नगरपंचायत बिले भरण्यास तयार नसल्याचे विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे -

महावितरण कंपनी नायगाव यांच्याकडे नगरपंचायतचे एकूण दहा लाख ९० हाजार २७६ रुपये नगरपंचायतकडे भरले नसल्यामुळे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाना कुलूपच ठोकले होते आणि एकच खळबळ उडाली होती परंतु सदरच्या नगरपंचायतकडे अंदाजे दोन कोठी सत्तर लाख रुपये येणे बाकी ? तर हे कधी भरणार असे ही उपकार्यकारी अभियंता यांनी सांगितले 

नायगावच्या नगरपंचायतकडे विद्युत वितरण कंपनीचे २ कोठी ७० लाख रुपये थकीत तर नगर पंचायतचे बिल कंपनी कडे किती सदरच्या अधिकाऱ्यानी बिले मंजूर करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवावे लागते त्यासाठी नगरपंचायतने अग्रीमेंट आमच्याकडे सादर करावे कंपनी बिल भरण्यास तयार परंतु आमच्या बिलाचे काय ? असा सवाल उपअभियंता दंडगव्हाळ यांनी केला असून नायगाव शहरातील सुद्धा थकबाकी एक कोठी रुपये असल्याचे ही सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments