हम बोलते है लेकिन कोई सुनते नही है अशी विचारणा करणारी सुंदरी ही सहज सवाल विचारते तेव्हा भले भले पोपटा सारखे बोलण्यास सुरुवात करतात आणि असत्यातुन सत्य समोर येण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून सुंदरी सवाल विचारते तेव्हा पोपटा सारखा तो बोलायला सुरुवात होते
तेव्हा सत्य पोलीस अधिकाऱ्या समोर येते म्हणूनच ''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आहेपोलीस ठाण्यात असलेली सुंदरी बाजीराव असं का ? म्हटलं जाते
सुंदरी ही विचाराच्या पलीकडे जाऊन सवाल करीत असते आणि असत्य बाजूला ठेवून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करते म्हणून सुंदरी ही एकमेव ठाण्यात ठेवली जाते कारण सुंदरी दाखविताच भले भले पोपट सुंदरीपुढे शरण येतात आणि पोलीसांना सत्य शोधन्यासाठी मार्ग मोकळा होतो म्हणून सुंदरी ही चीज वेगळी आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध असल्यामुळे पोलीसाचे अभिनंदन करावे तेवढे कमीच काय असतो पोलीस पोलीस गाडीचा लाल दिवा चमकताच मी म्हणाऱ्याना घाम सहज फुटतो आहे
पोलीसाची धम्म एक वेगळी असल्यामुळे अनेक संकट काळी पोलीसाची मदत घेतात आणि पोलीसा विना कोणतेच नीट होत नाही पोलीस नसते तर जनता गाड झोपली असती ? संकट काळात पोलिसांची आठवण येत असते आणि पोलीस ही क्षणाचा विलंब न करता मदतीला धावून येतो आहे

0 Comments