Header Ads Widget

बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या वतीने शुभ संदेश !!

     माधव पवार
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या वतीने बरबड्याचे सरपंच बालाजी मदेवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व अभिष्टचिंतन करताना चव्हाण म्हणाले आहे

बहुजनांचा नेता हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करीत असताना तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठी तळमळ करत आहे

नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील रहिवासी असलेले माजी सरपंच तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बालाजी मदेवाड यांचा वाढदिवस अतिशय भव्य दिवे व विविध कार्यक्रमाने आयोजित करण्यात आला आहे

असा आमचा बहुजनांचा कार्यकर्ता म्हणून आज सर्व समाजातील बांधव त्यांच्या मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाला महत्व देत त्यांच्या भव्यदिव्य वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये दिसून येत असल्याने काँग्रेस पक्षाचे वैभव असल्याचे ही माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे

समाज आणि समाजातील एकीकरण करणे असे ध्येय धोरण असणारा बहुजनाचा कार्यकर्ता हा स्वच्छ मनाने काँग्रेस पक्षात काम करीत असताना काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून माजी सरपंच बालाजी मदेवाड यांची राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वेळोवेळी दखल घेत आहेत

अशा ह्या व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस साजरा होत असताना मदेवाड यांच्या विचाराची गौसणी कोणालाही सापडत नसल्याने यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या भावी आयुष्यात सुख समाधान व कार्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत असा शुभ संदेश माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी यावेळी दिला आहे 

Post a Comment

0 Comments