Header Ads Widget

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच माझा नायगाव विधानसभा मतदार संघात लढा - शिवराज पाटील होटाळकर !!

      माधव पवार
राजकारणात अधून मधून उलथा पालथ होत असते परंतु अख्या जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेला शेतकरी राजाचे हित जोपासण्यासाठीच माझा नायगाव विधानसभा मतदार संघात लढा चालू असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली आहे 

या देशातला शेतकरी राजा हा अख्या जगाला त्यांच्या कष्ठाच्या घामाघमातून मोती पिकवतो असे ही पाटील म्हणाले असून शेतकरी राजा हा त्यांच्या कष्टाच्या माध्यमातून अख विश्व्आ निर्माण करतो त्यांच्या कष्टाला महत्व देणे हे राजकीय पुढाऱ्यांचं काम असते म्हणून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी माझा लढा हुभा आहे 

राज्यातल्या राजकारणात एक वेगळे वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी कोणत्याही राजकीय पुढार्‍यांचे लक्ष देत नसल्यामुळे माझ्या परीने होईल तेवढे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी  भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर या नेत्याच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या शेतकऱ्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत

नायगाव विधानसभा मतदार संघात असलेला कष्टकरी शेतकरी यांना दाद देण्यासाठी शेतकऱ्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी शिवराज पाटील होटाळकर यांनी येत्या आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे होटाळकर सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments