महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या लेटर पॅड वर काही समाजकंटकाने लेटर पॅड खोटे बनवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे
काँग्रेस पक्षाचे नेते तथा जेष्ठ नेते शेतकरी मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली मोठे लेटर पॅड बनवणाऱ्या काही समाजकंटाकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने उमरीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काही समाजकंटक पाळत ठेवून असल्याचे निदर्शनास आले व त्यांच्या बनावट लेटर हेडचा वापर करून गैर प्रकार करण्यात आल्याचे ही निदर्शनास आले असल्यामुळे त्या समाज कंटावर योग्य ती कारवाई करून मा अशोकराव चव्हाण व त्यांच्या संपूर्ण परीवारास सुरक्षा मिळावी यासाठी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे
नायगांव मतदार संघाचे शेतकरी नेते तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य काँग्रेस मारोतराव कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वात व उमरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष श्री प्रल्हाद पाटील इज्जतगावकर,श्री प्रभाकर पाटील पुयेड,प्रकाश पाटील चिंचाळकर आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी बालासाहेब पाटील हातनीकर,मोहनराव पाटील पवळे,श्री लिंगराम पाटील कवळे,श्री आतम चव्हाण,संतोष पाटील पवळे, पंजाबराव पाटील पवळे, युवक काँग्रेस अध्यक्ष नायगांव विधानसभा बापूसाहेब पाटील कौडगावकर, दिलीप पाटील पवळे,सुरेश दुर्गानगर,गजानन आडगुलवाड,दासा पाटील ,भंडारे,सुभाष पवळे,व अनेक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्तित होते

0 Comments