नायगाव बाजार येथील युवा नेतृत्व असलेले गजानन पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात जिल्हा कौन्सिल ऑफ महाराष्ट्र समितीच्या सदस्य पदी ॲड सतीश सोनारीकराचा भव्य गौरव नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे
नांदेड अभिवक्ता संघाचे सदस्य ऑड सतीश सोनारीकर ऑड भगवान मंगनाळे ॲड अनुराधा मानकोसकर गणोर यांचा ही गौरव आणि भव्य नागरिक सत्कार सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला आहे
ज्येष्ठ नागरिक तथा मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माजी नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे, व्यंकटराव पाटील चव्हाण, देगावचे तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब मोहनराव मोरे
माजी नगरसेवक प्रतिनिधी हरिचंद्र पाटील चव्हाण, शिवाजी पाटील वडजे गजानन भाऊराव पाटील चव्हाण, तसेच मित्रपरिवार सह मोठ्या संख्येने उपस्थित मान्य वरानी सत्कार मूर्तींचा गौरव भव्य नागरिक सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments